Sociology, asked by nicksshakya3381, 11 months ago

एक कूट.
तींन अक्षरांची वस्तू
आहे मी पवित्र
माझा उपयोग असे पुर्वी
शुभ कार्यात सर्वत्र.
पुर्वी मी सापडायची घरोघरी
आता जरा दुर्मिळ झाले खरी
वैद्यांच्या घरी असायचा वास
पुजेतही लागे मी हमखास
पहिल्या दोन अक्षरी आहे एक आकडा
दुस-या तिस-या अक्षरी
मारती जोरात थपडा
पहिल्या तिस-या अक्षरी
देतो सर्वा मी आनंद
दुस-या पहिल्या अक्षरांचा
लागो सर्वांना छंद

Answers

Answered by sukhmanderbrar
1

Answer:

ssly ka pta pta ka is ota oa oz ox pix pta post pist poxi poxi Liz pic ozone izzat ka pH la pic

Answered by siddhibhingole32
1

Answer:

सहान

Explanation:

Similar questions