Math, asked by sp5387683, 5 months ago

२५) एका करंडीत 5 रंगाची फुले आहे, त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व
पिवळी, 18 सोडून सर्व निळी तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत तर त्या करंडीत एकूण फुले किती
ब) 108
क) 37
ड) 204

Answers

Answered by amitnrw
4

Given :  एका करंडीत 5 रंगाची फुले आहे, त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व

पिवळी, 18 सोडून सर्व निळी तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत

To Find : एकूण फुले

108

27

204

27

Solution:

Let say Total Flowers = T

एकूण फुले   = T

लाल =  T - 23

पांढरी = T - 25

पिवळी = T - 22

निळी = T - 18

गुलाबी = T - 20

एकूण फुले = (T - 23) + (T - 25) + (T - 22) + (T - 18) + (T - 20)

= 5T  - 108

5T  - 108 = T

=> 4T  = 108

=> T = 27

लाल =  4

पांढरी = 2

पिवळी = 5

निळी = 9

गुलाबी = 7

एकूण फुले   = 27

Learn More:

1) Given below is a Venn diagram for sets of students who take ...

https://brainly.in/question/24175763

Similar questions