Math, asked by aajaypatil12345, 6 hours ago

एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरलेल्यांपैकी अंडी 4/5 विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या
किती आहे?

(2019)
(A) 80 (B) 88 (C)40 (D)36​

Answers

Answered by TheBlood
7
  • एकूण अंडे = 500
  • टूटे अंडे = 60
  • शेष अंडे = 440

अजून, उर्वरित अंडींपैकी 4/5 विकली गेली म्हणून विकलेली अंडी = 352

उर्वरित अंडी = 440-352=088

म्हणून 88 अंडी हे योग्य उत्तर आहे!

Answered by dsselokar2306
1

Answer:

88 is correct

Step-by-step explanation:

440-352=088

Similar questions