Math, asked by dineshrayan9392, 1 year ago

एक खतरनाक कोडे.. जे फक्त ०.०१% लोक सोडवू शकतात .. एक बाई एका किराणा मालाच्या दुकानात येते, तिथे ती ८०० रुपयांचे सामान घेते आणि दुकानदाराला २००० रुपये ची नोट देते.. दुकानदाराकडे २००० रुपयांचे सुट्टे नसतात, मग तो ते २००० रुपये घेऊन पानवाल्याकडे जातो, त्याच्याकडुन सुट्टे घेतो आणि दुकानात येतो.त्या बाईला १२०० रुपये देतो अन मग ती बाई निघून जाते.. दुसऱ्या दिवशी तो पानवाला येतो आणि बोलतो कालची नोट खोटी होती.मला माझे २००० रुपये परत द्या. बिचारा दुकानदार त्या पानवाल्याला २००० रुपये देतो. आता सांगा त्या दुकानदाराला कीती रुपयाचे नुकसान झाले ?? हवा तेवढा वेळ घ्या आणि उत्तर द्या

Answers

Answered by abhijeet84p3m98z
286
दुकानदार पानवाल्याला दोन हजाराची नोट देतो आणि त्याच्या कडुन दोन हजाराचे सुटे घेतो नंतर त्याचेच दोन हजार त्याला परत देतो इथे पानवाल्याचा संबंध संपला

आता ती बाई दुकानदार तीला आठशे रुपयाचे सामान देतो आणि बाराशे रुपये देतो म्हणजे दुकानदाराच्या खिशातून दोन हजार रु जातात आणी त्याला खोटी दोन हजाराची नोट मिळते म्हणून त्याचे दोन हजाराचे नुकसान होते

Yash20171: 2800
Answered by surajkagade73
0

Answer:

Step-by-step explanation: 2000

Similar questions