Math, asked by guravshailesh2p3l5qy, 1 year ago

एक खतरनाक कोडे.. जे फक्त ०.०१% लोक सोडवू शकतात .. एक बाई एका किराणा मालाच्या दुकानात येते, तिथे ती ८०० रुपयांचे सामान घेते आणि दुकानदाराला २००० रुपये ची नोट देते.. दुकानदाराकडे २००० रुपयांचे सुट्टे नसतात, मग तो ते २००० रुपये घेऊन पानवाल्याकडे जातो, त्याच्याकडुन सुट्टे घेतो आणि दुकानात येतो. त्या बाईला १२०० रुपये देतो अन मग ती बाई निघून जाते.. दुसऱ्या दिवशी तो पानवाला येतो आणि बोलतो कालची नोट खोटी होती. मला माझे २००० रुपये परत द्या. बिचारा दुकानदार त्या पानवाल्याला २००० रुपये देतो. आता सांगा त्या दुकानदाराला कीती रुपयाचे नुकसान झाले ?? हवा तेवढा वेळ घ्या आणि उत्तर द्या


prinks39: What is answer?

Answers

Answered by Bahmann
53
Neck gun by in by no BBK.
Answered by anuragg33
84
Tyala 2000 rs ch loss zal

Bahmann: by visiting Dutch every Thundercats info Judy gynecologist.
Similar questions