French, asked by dattakadam8694, 4 months ago

एक मांजर डोळे मिटून पुढच्या पंजांवर तोंड ठेवून गप पडलं आहे, कारण..​

Answers

Answered by franktheruler
0

एक मांजर डोळे मिटून पुढच्या पंजांवर तोंड ठेवून गप पडलं आहे, कारण..

मांजर खूप आजारी असावं आणि

पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप पडलं असावं.

  • आम्ही हवे आहोत का ? या पाठात लेखाकाने

माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले

मुके प्राणयांच्या वर्णन केला आहे.

  • प्राणयांनाही माणसांनी गोंजारलेले,मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात हवा असतो .
  • त्या क्रियेतून प्रकट झलेली माया , भवनेतून प्रेम

हे प्राण्यांना कळत असते.

  • लेखकाचे मते मांजरांना खाजवणे, कुरवाळणे , ममतेच्या स्पर्शानी खुश होऊन मांजरे पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.

#spj3

Similar questions