India Languages, asked by ank0irabansintasann, 1 year ago

एका मुलीने एका मुलाला लिफ्ट दिली गाडीत बसल्यावर मुलाने त्या मुलीला तिचे नाव विचारले तेव्हा ती मुलगी म्हणाली कि माझ्या गाडीच्या नंबरमध्येच माझ नाव आहे तिच्या गाडीचा नंबर होता MH-08-AX ३१२१ मग आता सांगा बर कि त्या मुलीच नाव काय होत

Answers

Answered by Vanessa18
0
Mahalaxmi is the answer for your question ,hope it helps ,plz mark as brainliest answer ,thanx
Similar questions