India Languages, asked by deepakgohil08, 4 months ago

[एक मुलगा---आईबरोबर ‌‌झोपडीत राहणे---पावसखळयाचे दिवस---भयंकर वारा व पाऊस---रे‌लवे रूळ उखबणे---त्याच्या नजरेत येणे---अंगातला लाल शर्ट काढून आगगाडी थाबवणे---प्रवाशांचा संताप---डाॗयव्हरची रुळांवर नजर पडणे---रूळ उखडलेले दिसणे---मुलामुळे प्रवाशांचे प्राण वाचणे---राष्ट्रपतींद् वारा मुलाचा सन्मान ----तात्पर्य]

please answer with moral

whose answer is right I will mark it brainliest​​

Answers

Answered by studay07
32

Answer:

                                             धाडस  

                                                                   आदित्य नावाचा एक मुलगा होता . परस्थिती अशी -तशी असल्यामुळे तो स्वतः कारखान्यात काम करून शिकत होता . त्याची रेल्वे स्टेशन च्या शेजारीच एक झोपडी होती. त्या मध्य तो आई सोबत राहत होता , पावसाळ्याचे दिवस होते , अचानक भयंकर वीज आणि वाऱ्या सह पाऊस येऊ लागला ,या पावसाने वादळाचे रूप घेतले , भयंकर वारीच्या जोरामुळे आदित्य ची झोपडीची  देखील नुकसान झाले , त्याच्या झोपडीसमोर असणारे रेल्वे चे रुळ हि वाऱ्याच्या तीव्र वेगाने उखडून पडले . आदित्य ने पहिले कि रूळ उखडून पडले आहेत ,

                                                                       त्याला या प्रसंगाचे गाम्भीर्य लक्षात आले ,जर येथून रेल्वे गेली तर शेकडो प्रवासाचे प्राण जाऊ शकतात , त्याने सतर्कता बाळगून आपल्या अंगातील लाल टी  शर्ट काढला आणि रेल्वे काही अंतरावर असतानाच दाखवायला सुरुवात केली चालकाचे लक्ष गेले आणि त्यांनी रेल्वे थांबवायला सुरुवात केली , हा घटक अपघात आदित्य मुले थांबला होता , त्याला राष्ट्रपतींच्या हाताने शौर्य पुरस्कार हि देण्यात आला. आपण आपल्या मनात धैर्य बाळगले पाहिजे आणि काहीतरी चांगले काम करून दाखवले पाहिजे .

तात्पर्य = साहस च माणसाची संपत्ती आहे .

Answered by mahighagargunde
8

Answer:

hope it is helpful

pls. ake me Brainlist

Attachments:
Similar questions