CBSE BOARD X, asked by afreenb7115, 11 months ago

एक मुलगी आपल्या वयाच्या 20व्या वर्षी एक बाॅक्स खरेदी करते व आपल्या प्रत्येक वाढदिवसाला ती त्या बाॅक्समध्ये 250रु ठेवते.तिची छोटी बहीण तिच्या प्रत्येक वाढदिवसाला त्या बाॅक्समधून50रू काढून घेते.त्या मुलीचा वयाच्या 60व्या वर्षी मृत्यू झाला,तेव्हा बाॅक्स उघडला असता त्यात 500रू निघाले.हे कसे?स्पष्टीकरण द्या.

Answers

Answered by bajpaigori1987
0

Answer:

it is very difficult to solve but i try

Similar questions