। (२) एक मुलगा --- चोरीची सवय --- आईने शिक्षा न करणे --- उत्तेजन देणे --- अट्टल चोर होणे
--- चोऱ्या, दरोडे घालणे --- एके दिवशी खून करणे --- पकडले जाणे --- फाशीची शिक्षा ---
शेवटची इच्छा --- आईची भेट घेणे --- आईचा कान चावणे --- कारण सांगणे --- फासावर ---
तात्पर्य.
Answers
Answer:
आईचे शिक्षण
एक गाव होते त्या गावात ५ वर्षाचा मोनू नावाचा मुलगा त्याच्या आई सोबत राहत होता. मोनू हि इतर मुलांप्रमाणे गावातल्या शाळेत शिकत होता .एके दिवशी मोनू वर्गात बसले होते मधली सुट्टी झाली , सर्व विध्यार्थी डब्बा खाण्यासाठी गेले मोनू ला त्या दिवशी भूक नव्हती म्हणून तो वर्गात च बसला , आणि त्याच्या समोरच्या च बेंच वर एका विध्यार्त्याचे २०रुपये राहिले होते मोनू ने ते पहिले आणि वर्गात कोणी नसल्यामुळे ते पैसे उचलेले . आणि ठेवले घरी गेल्यावर त्याने आईला दाखवले , आईने मोनू ला काहीच शिक्षा दिली नाही मोनू ला उत्तेजन दिले. हळू हळू या चोरीच्या घटना वाढू लागल्या , मोनू दिवसेंदिवस जास्त चोऱ्या करू लागला. मोनू दरोडे घालू लागला , काही पैश्यांसाठी मोनू ने एके दिवशी खून केला आणि या खुनाचा प्रकार पॉलीसांपर्यंत पोहचला , पोलिसानी मोनूला शोधून काढले आणि कोर्टात हजर केले .
आणि मोनू ला त्याच्या इतर गुन्हे जसे कि चोरी ,दरोडे आणि खून यांची एकत्र शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा लागते . आणि मोनूला फासावर चढवायची तारीख हि येते त्या वेळी त्याला शेवटची इच्छा विचारली असता, मोनू बोलता कि मला माझ्या आईला शेवटी एकदा भेटायचं आहे मोनू च्या इच्छे प्रमाणे त्याच्या आईला बोलवण्यात आले. मोनू ला त्याने केलेल्या कामाबद्दल खूप पश्ताअप होत होता . मोनूने आईला जवळ बोलवले आणि आईला कानाला खूप जोरात चावले कारण विचारले असता मोनू बोलला कि मी ज्या वेळी पहिली चोरी केली होती त्या वेळी जर आई तू माझा कां पिरघळ ला असता तर आज माझ्यावर हि वेळ आली नसती . त्या दिवशी आईला हि खूप पश्ताप झाला.
तात्पर्य = आपण जे काही आयुष्यात घडतो त्या मध्य आईने दिलेल्या शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो.
Answer:
pls write in english I wanna can't understand what it is written