एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो. कामाचा ठिकाणी शर्ट ग्रेट महणून मिळाले. घरी जाताना रेल्वे रुळ सरकलेले दिसले प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते स शेकडो लोकांचे प्राण वाचवतो मुलाला पुरस्कार शोर्या पुरस्कार प्राप्त होतो. कथालेखन
Answers
Answer:
प्रामाणिकपणा
एक राहुल नावाचा इयत्ता आठवीत शिकणार मुलगा असतो . राहुल हा लहानपणापासूनच हुशार आणि कष्टकरी मुलगा होता . त्याची घरची परस्थिती एवढी चांगली नसल्यामूळे तो कष्ट करून शिकत होता . राहुलचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आणि तो त्यासाठी सर्व परिस्थितीवर मात करून शिकत होता . तो एका कारखान्यात काम करत होता जेणेकरून त्याचे शिक्षण आणि इतर खर्च भागात होता . कामाच्या ठिकाणी त्याचा प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी बघून त्याला ग्रेट चा पुरस्कार हि भेटला होता .
राहुल एके वेळी कामावरून घरी परतत होता , परत येत असताना तो एका रेल्वे रुळ ओलंडहून येत होता . चालत असताना त्याचे अचानक लक्ष सरकलेल्या रुळा कडे गेले. त्याला माहित होते कि हे सरकलेले रूळ किती घातक ठरू शकतात त्या मुळे त्याने, या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते रूळ आहेत त्या ठिकाणी ठेवले , शेकडो लोक प्रवास करणारी रेल्वे त्या रुळावरून गेली , आणि त्यांचे प्राण हि राहुल मुले वाचले .काही वेळात रेल्वेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि राहुल ने त्यांना सर्व प्रकार सांगितला . राहुल या शौर्या बद्दल शौर्य पुरस्कार प्राप्त होतो.
Answer:
पुढील कथाबीजाच्या आधारे शौर्य कथा लिहा : एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो . कामाच्या ठिकाणी शर्ट भेट | म्हणून मिळतो . घरी जाताना रेल्वेरूळ सरकलेले दिसतात . प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते . शेकडो लोकांचे प्राण वाचवतो . मुलाला शौर्य पुरस्कार प्राप्त होतो ..