India Languages, asked by shankarkadam198S, 1 year ago

एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो. मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे. घटना दोनदा निट वाचा न सांगा की डॉक्टर कोण ?

Answers

Answered by Roseta
0
Doctor आई आहे. कारण वडीलांना जागिच म्रत्यु पावले.
Similar questions