Hindi, asked by mahajanswara12, 6 months ago

एका माळेचे मणी वाक्यात उपयोग व अर्थ​

Answers

Answered by pratu2506
8

Answer:

अर्थ - माणसे सारख्याच स्वभावाची असणे.

वाक्य - १)रमाबाई व त्यांची सून एकाच माळेच्या मणी आहेत.

२) शामने खोडी काढल्याची तक्रार घेऊन येताच बाळूने चिमटा घेतला ..........सर्व मुले एका माळेचे मणीच.

३)आजकाल कोणत्याही ठिकाणी जा,शिपायपसून वरिस्ठापर्यंत प्रत्येकजण लाच मागत असतो,सगळे एकाच माळेचे मणी.

Similar questions