एक माणूस 2 गाढव घेऊन कर्नाटक ला जातो आणि तीतून 200 नारळ घेतो पण येते वेळेस त्याला 100 टोलनाके लागतात आणि प्रत्येक टोल नाके वर कर मनून 2 नारळ देतो तर सांगा माणूस किती नारळ घरी घेऊन जाईल ?
Answers
Answered by
0
Can u write this in english. . .
Answered by
0
सर्व जन उत्तर 0 नारळ देतील,,,,पन मला वाटते की उत्तर वेगळे आहे,,,,,,
त्याला कर्नाटक ला जातांना एकही टोलनाका लागला नव्हता,,, मग येताना कसा लागेल!!!!
त्याला कर्नाटक ला जातांना एकही टोलनाका लागला नव्हता,,, मग येताना कसा लागेल!!!!
solapurepriyape8ctu:
Answer 50 ahe..... I don't understand how ?
Similar questions
Social Sciences,
7 months ago
World Languages,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago