Math, asked by sumitdabhade16pbs7hb, 1 year ago

एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध ....... 8 नंबरची गाय 8लीटर दूध ...... त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा .

Answers

Answered by sfhxh
0
please write in english so 2e will better unders5and
Similar questions