Math, asked by Roko2007, 1 year ago

एका माणसाने दुकानातून १००rs चोरले आणि नंतर त्याचा माणसाने त्याच दुकानातून ७०rs चा सामान विकत घेतला दुकानदाराने त्याला ३०rs रिटर्न दिले त्या दुकानदाराला किती नुकसान झाले

Answers

Answered by gadakhsanket
12
नमस्कार,

★ उत्तर -
दुकानदाराचे नुकसान = १०० रु

★ स्पष्टीकरण -
हा प्रश्न सोडवण्यासाठी आधी आपण दुकानदाराकडे आलेले आणि त्याने दिलेल्या सर्व पैश्यांची गणना करू.

दुकानदाराकडुन गेलेले पैसे -
१०० रु चोरी
७० रु सामान
३0 रु परत दिले
एकूण गेलेले पैसे = १०० + ७० + ३० = २०० रु

दुकानदाराकडे आलेले पैसे -
१०० रु घेतले
एकूण आलेले पैसे = १०० रु

दुकानदाराचे एकूण नुकसान = २०० - १०० = १०० रु

धन्यवाद ...
Similar questions