Math, asked by mrjatt6794, 1 year ago

एक महिन्याच्या सुरूवातीस सोमवार आहे तर 26 तारखेला कोणता दिवस असेल?
मंगळवार
बुधवार
शुक्रवार
गुरुवार

Answers

Answered by yash6989262
1
26 तारखेला शुक्रवार असेल
Similar questions