Math, asked by jagwanilata7449, 5 months ago

एका महाविद्यालयात 500 विद्यार्थी होते. परीक्षेत 44 % विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 47 % विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणी विषयात उत्तीर्ण झाले. 45 टक्के विद्यार्थी विज्ञान विषयात उत्तीर्ण झाले. 24 % विद्यार्थी गणित व बुद्धिमत्ता दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. 19 टक्के विद्यार्थी बुद्धिमत्ता व विज्ञान दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. व 14 % विद्यार्थी गणित व विज्ञान या दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. व 4 % विद्यार्थी सर्व विषयात उत्तीर्ण झाले. तर एकही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती ?
1) 85 2) 90
3) 80 4) 70

Answers

Answered by nikhilkumawat115
0
Thank you so much happy for u u app I am so much hw u u app up time to meet new new oooo app is a very good thing u u
Similar questions