Math, asked by shriya42, 11 months ago

एक मजेदार कोडे : [ निव्वळ गणिती कोडे. कोणतेही शाब्दिक चातुर्य नाही. ] : विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. त्या नंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ? बघा try करून नक्की कितव्या क्रमांकावर ऊभा होता तो माणुस . ​

Answers

Answered by bhushandesai22
99

Answer:512

Step-by-step explanation:

Answered by Avinashjadhavmd
31

Answer:512

Step-by-step explanation:

This was my logic

In 1st round those who can be divided by 2 are spared.

In next round #2 becomes #1 (odd) and #4 becomes #2 (even). So those who can be divided by 4 are spared.

In next round, #4 becomes #1 (odd) and #8 becomes #2 (even), so those who can be divided by 8 are spared.

In Next round those that can be divided by 16 are spared.

Next by 32

Next by 64

Next by 128

Next by 256

Next by 512... And at this time only 512 is the # in 1thru 1000 that can be divided by 512. So he is the last man standing.

Similar questions