एक मजेदार कोडे [ निव्वळ गणिती कोडे. कोणतेही शाब्दिक चातुर्य नाही.]: विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर १००० माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [उदा. १, ३, ५, ७,.. ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. त्या नंतर उरलेल्या माणसांची जी रांग शिल्लक राहते, त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ? बघा बरं try करून, नक्की कितव्या क्रमांकावर उभा होता तो माणूस?
Answers
512th क्रमांकावर माणसे ( 512th numbered Person )
Step-by-step explanation:
विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ]
Odd numbers being eaten
1 , 2 ,3 , 4 , 5 , 6 ........................................................., 996 , 997 , 998 , 999 , 1000
After Eating 1st remaining
2 , 4 , 6 ................................................................, 996 , 998 , 1000
= 2( 1 , 2 , 3 ....................................................., 498 , 49 9 , 500)
after Eating 2nd remaining
= 2 ( 2 , 4 , ....................................................., 498 , 500)
= 2 * 2 ( 1 , 2 , ................................................, 249 , 250 )
= 4 ( 1 , 2 , ................................................, 249 , 250 )
after Eating 3rd remaining
= 4 ( 2 , 4 , ....................................................., 250 )
= 8 ( 1 , 2 .................................................... , 125)
after next
= 16 ( 1 , 2 , ........................................., 62)
after next
= 32 ( 1 , ............................................. 31 )
after next
= 64 ( 1 , ................................. . 15)
after next
= 128 ( 1 , ............................... , 7)
after next
= 256 ( 1 , 2 , 3 )
after next
= 256 ( 2)
= 512
512th is the assigned number of the person which is left at last
Learn more:
एक मजेदार कोडे
brainly.in/question/16444616
Please solve this riddle :एक आदमी के पास 25 गाय है। सभीको ...
brainly.in/question/16577634
विषमासूर १००० माणसे
https://brainly.in/question/16444572