India Languages, asked by DHRUVMAHAJAN7377, 1 year ago

Eka mansane eka dukanatun 100 rs chorle nantr tyane tyach dukanatun 70 rs ch saman ghetl ani tya dukandarane tyala 30 rs prt dile. Tr tya dukandarala kitich nuksan zal?

Answers

Answered by Hansika4871
3

चोरी करणे खूप चुकीचे आहे.

ती कोणीही, कधीच करू नये.

चुकीला माफी नसतेच आणि चोरी तर सर्वात मोठा गुन्हा आहे.

एका माणसाने त्या दुकानदाराच्या दुकानातून १०० रुपये चोरले तर पहिली गोष्ट त्या दुकानदाराच्या खिशातून १०० गेले म्हणून त्याला १०० रुपये चा नफा झाला.

त्या नंतर त्या चोराने त्या दुकानातून ७० रुपये ची खरेदी केली व तेच १०० रुपये दुकानदाराला दिले, त्यावर त्या दुकानदाराने उरलेले ३० रुपये चोराला दिले

म्हणजे

एकूण दुकानदाराला १०० रुपये चा तोटा झाला

Similar questions