Math, asked by sureshkumbhar507, 2 months ago

। एका
नैसर्गिक संख्येच्या वर्गाची तिप्पट 363 आहे, तर ती संख्या काढा.​

Answers

Answered by vs9458327
2

Step-by-step explanation:

ती नेसर्गिक संख्या=x

दिलेल्या अटीनुसार

3x²=363

x ²=363/3

x ²=121

x=+–√121

x=+–11

x=11 किंवा x=–11

–11 = अग्राह्य

ती नेसर्गिक संख्या =x

=11

Similar questions