एक नैसर्गिक संख्या, तिच्या वर्गामुळाच्या दुप्पट्टीपेक्षा 3ने मोठी आहे, तर ती संख्या काढा
Answers
Answered by
1
Answer:
Explanatiनैसर्गिक संख्या क्रमाने येतात व पुढील संख्या मागील प्रत्येक संख्येहून मोठी असते. उदा., १७ ही संख्या ९ या संख्येहून मोठी आहे, कारण नैसर्गिक संख्यांच्याक्रमात १७ ही संख्या ९ नंतर येते. लघुगुरू-भाव हा नैसर्गिक संख्यांचा पहिला गुणधर्म होय. ब ही संख्या अ पेक्षा मोठी आहे, हे ब > अ असे दाखवितात. (आ) नैसर्गिक संख्यांच्या संचात बेरीज (+) व गुणाकार (x) या दोन द्विपद-क्रिया करता येतात. बेरीज या क्रियेसाठी नैसर्गिक संख्यांतील अनुक्रमाचा उपयोग होतो.अ ही नैसर्गिक संख्या असेलतर अ+१ म्हणजे अ नंतर लगेच येणारी संख्या अ+ या चिन्हाने दाखवितात. अ + १ = अ+ आणि अ +(ब+)=(अ + ब)+ या दोन नियमांवरून कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगता येते. बेरीज या क्रियेचे खालील दोन गुणधर्म व्याख्येच्या साहाय्याने सिद्ध करताon:
Answered by
0
Answer:
Similar questions