एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध
दिशेने 16 किमी व प्रवाहाच्या दिशेने
24 किमी जाते. तीच नाव 13 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 48 किमी जाते.सांगा बरे! नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग किती?
Answers
Answered by
22
उकल :
समजा, नावेचा संथ पाण्यातील वेग = x किमी/तास, व प्रवाहाचा वेग = y किमी/तास
: नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = (x + y) किमी/तास नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = (x - y) किमी/तास
अंतर = वेग ´ वेळ \ वेळ = अंतर वेग
नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किमी जाण्यास लागणारा वेळ = 16
x y - तास
नावेला प्रवाहाच्या दिशेने 24 किमी जाण्यास लागणारा वेळ = 24x y +तास
पहिल्या अटीनुसार,
16x y - + 24x y + = 6 . . . (I)
दुसऱ्या अटीनुसार,
36x y - + 48x y + = 13 . . . (II)
समीकरण (I) व (II) मध्ये 1
x y - = m व 1x y + = n ठेवून खालील दोन समीकरणे मिळतात.
16m + 24n = 6 . . . (III)
36m + 48n = 13 . . . (IV)
समीकरण (III) व (IV) सोडवून
m = 14 , n = 112
m व n च्या किमती पुन्हा ठेवून खालील समीकरणे मिळतात.
x - y = 4 . . . (V)
x + y = 12 . . . (VI)
समीकरण (V) व (VI) सोडवली असता x = 8, y = 4 या किमती मिळतात.
: नावेचा संथ पाण्यातील वेग = 8 किमी/तास आणि प्रवाहाचा वेग = 4 किमी/तास
Answered by
1
Answer:
- chapter konsa tha batao please
Similar questions