एकूण अक्षवृत्तांची संख्या किती आहे
Answers
Answered by
20
Answer:
✳मकरवृत्त: विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील 23.5 अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात. ✳कर्कवृत्त : विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 22.5 अक्षवृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात. ... ✳ अक्षवृत्ते: विषुववृत्ताला समांतर असलेल्या वर्तुळाकार आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. विषुववृत्तासह एकूण 181 अक्षवृत्ते आहेत
I hope this will help you mate stau safe and healthy mate
Answered by
1
आर्क्टिक वर्तुळ (Arctic circle) (66° 33′ 38″ N)
कर्कवृत्त (Tropic of Cancer) (23° 26′ 22″ N)
विषुववृत्त (Equator) (0° N)
मकरवृत्त (Tropic of Capricorn) (23° 26′ 22″ S)
ॲंटार्क्टिक वर्तुळ (Antarctic circle) (66° 33′ 38
Explanation:
make as brinlent answer
Similar questions