Math, asked by rmahadik188, 1 month ago

एकूण गुण:20
इयत्ता: VIL
दिनांक:
विषय शिक्षक : श्री. नाईक विष्णू चं.
दक
प्र.1
अ) पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
1) साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते.
2) भारत हा उदयोगप्रधान देश आहे.
3)
ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.
आ) पुढील प्रश्नांची प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) व्यावसायिक क्षेत्र म्हणजे काय ?
2)
लिंग गुणोत्तर म्हणजे काय ?
कारखाना म्हणजे काय?
3)
4)
रेषाप्रमाण म्हणजे काय?
बटा​

Answers

Answered by janu491
2

Answer:

अ) 1.बरोबर

2.चूक. भारत हा शेतीप्रधान देश आहे.

3.चूक. तलाठी सातबाराचा (७/१२) उतारा देतो.

आ) 1.व्यावसायिक क्षेत्र हे सार्वजनिक आरोग्याचे क्षेत्र आहे. जे कामगारांच्या आजारांमधील आजार आणि जखमांच्या अभ्यासाचा अभ्यास करते आणि त्यांचे प्रतिबंध करण्यासाठी नियमावली आणि नियमावली लागू करते.

2.लिंग गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे.

3.कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात.

Similar questions