Hindi, asked by mayuri997, 1 year ago

एक ओसाड किल्ला वर निबंध​

Answers

Answered by fistshelter
2

Answer:

महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत. हे किल्ले शिवकालीन, त्याआधीचे किंवा त्यानंतरचे आहेत. सध्या बऱ्याच किल्ल्यांची अवस्था ही बिकट झालेली आहे.

आम्ही एकदा एका किल्ल्यावर फेरफटका मारायला गेलो तेव्हा असे लक्षात आले की तेथे फिरायला येणारे पर्यटक किल्ल्याची पुरेशी काळजी घेत नाहीत. कचरा टाकून परिसर घाण करतात. तसेच शासनाकडून किल्ल्याची नीट डागडुजी केली जात नाही. तेथील वातावरण सुरक्षित नसल्याने तो ओसाड पडला आहे.

किल्ले हे आपला ऐतिहासिक वारसा आहेत. त्यांची योग्य ती काळजी आपण घ्यायला हवी. तरच आपण आपला हा इतिहास जिवंत ठेवू शकतो.

Explanation:

Similar questions