Art, asked by millan2398, 11 months ago

एक पुजारी असतोआणि त्याच्या अंगणात फुलझाडे असतात आणि तो राहत असतो त्याच्या थोड्या अंतरावर 1 नदी असते आणि नदीच्या काठावर मंदिर असते अश्या एकुण तीन नद्या आणि तीन मंदिरे असतात परंतु त्या नदिमध्ये पुजारी जाताऩा जवळ जेवढी फुले असतात त्याच्या दुपट्ट होतात तर ती फुले पुजार्याला तीन्ही मंदिरात सम सख्येत वाहायची असतात तर पुजारी झाडाची किती फुले तोडेल आणि मंदिरात किती फुले वाहिल.

Answers

Answered by tanvihgaikwad
2

Answer:

7 फुले तोडूनं मंदिरात वाहत येतील

Similar questions