Hindi, asked by jangidanisha99, 2 days ago

एका प्राणीतज्ञ डाॅ क्टर ( व्हेटरनरी ) ची तुम्ही घेतलेली मुलाखात १० ते१५ वाक्यात संवादरूपात तुमच्या उपक्रम पानावर ललहा.​

Answers

Answered by darshinisp
0

Answer:

Explanation:न्यपूर्ण उपक्रम

चावडी वाचन

मिसाळवाडी ता.पुरंदर - हस्ताक्षर सुधार उपक्रम

परांडा ता.आबेगाव - पाणी व्यवस्थापन प्रकल्प : 1 2

आतकरवाडी ता पुंरदर - पाढे व इंग्रजी गणवत्तावाढ उपक्रम

किमान गुणवत्ता विकास उपक्रम ता.पुरंदर

कर्डेलवाडी शाळा ता.शिरुर

जलजागर पुस्तिका

शाश्वत कुपोषण निर्मुलन

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम ता. वेल्हे जि.पुणे

शारदा ग्राम आरोग्य संजिवनी कार्यक्रम

पुर्व शालेय शिक्षण कार्यक्रम

संग्राम

जिल्हा नियोजन समिती मधून राबविणेत येणारे योजना

शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम

निर्मल भारत अभियान

अपंग कल्याण शाखा

पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना

जलमापक यंत्र

ग्रामपंचायत कर वसुली

अर्थ सारथ

१. कृतीशील अध्ययन पद्धती ( Activity Based Learning )

मा. केंद्गीय सचिव (Ministry of personnel Grievances & Pension, Dept. of Administration Reforms Public Grievances, New Delhi) यांचेकडील दारिद्ग्य निर्मूलनासाठी वृध्दी या प्रकल्पनांतर्गत केंद्गशासनाकडून नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे.

अ) अध्यापन व अध्ययन पद्धतीमध्ये बदल करुन प्राथमिक विद्यार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा सुधारणे व कृतीयुक्त अध्यापन पद्धती राबविणे.

ब) प्रायोगिक तत्वावर भोर तालुक्यातील ३० शाळांची निवड करण्यात आली.

क) सदर उपक्रमासाठी केंद्गशासकनाकडून  २४.२० लाख इतका निधी प्राप्त झालेला आहे.

२. मोबाईल संगणक व्हॅन:-

मा. केंद्गीय सचिव ( Ministry of personnel Grievances & Pension, Dept. of Administration Reforms Public Grievances, New Delhi) यांचेकडील दारिद्ग्य निर्मूलनासाठी वृध्दी या प्रकल्पनांतर्गत केंद्गशासनाकडून नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे.सदरच्या उपक्रमासाठी केंद्गशासनाकडून ६६.६७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

अ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळणे.

ब) ग्रामिण भागातील  विद्यार्थ्यांना पुरेसे संगणक ज्ञान प्राप्त होणेकरीता ५ संगणक व्हॅन उपलब्ध करणे.

क) मोबाईल व्हॅन तीन खरेदी करण्यात आल्या असून.दि १/१२/११ पासून पुरधर तालुक्यात दोन व आबेगाव तालुक्यात एक मोबाईल व्हॅन चालु आहे.

३. We Learn English उपक्रम:-

पुणे जिल्हा परिषद आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इंग्रजी शिकतोय ( We Learn English ) हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील सर्व जि.प. प्राथमिक शाळांमधील इ.४ व इ.५ च्या विद्यार्थ्यांना आम्ही इंग्रजी शिकतोय हा इंग्रजी संभाषणाबाबतचा प्रकल्प आहे. विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषणाचे कौशल्य वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम दि. १८ जुलै २०११ पासून आकाशवाणी पुणे येथून आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी ११.०० ते ११.१५ वा. व रात्री ७.४५ ते ८.०० वा. असा दिवसातून दोन वेळा प्रसारीत करण्यात येत आहे.

४. विद्यार्थी क्षमता विकास संवर्धन प्रकल्प :-

गणित आणि इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना शिकविण्यात येणा-या अडचणी व त्यावर उपाययोजना.

मार्गदर्शक तज्ञ :- श्री. विजय सेवेकर, माजी शिक्षण सेवक श्री.प्रकाश परब, माजी शिक्षणाधिकारी, जि.प.पुणे श्री. डॉ. प्रदिप आगाशे व इतर १० तज्ञ मार्गदर्शक

५. चावडी वाचन कार्यक्रम:-

सर्व शाळांची शैक्षणिक स्थिती बदलण्यासाठी चावडी वाचन कार्यक्रम जिल्ह्यात राबविणेचा निर्णय घेण्यात आला.

चावडी वाचन कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये :-

पारदर्शक कार्यक्रम

शिक्षक, पालक विद्यार्थी या तीनही घटकांचा सहभाग

ग्रामस्थांचा सहभाग

शिक्षकांच्या कामाचे समक्ष मुल्यमापन

जि.प. च्या सर्व पदाधिकार्‍यांसह सर्व ग्रामस्थांनी स्विकारलेला कार्यक्रम.

कमीत कमी रिपोर्टींग

सर्व प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग

अत्यंत सोपी व कमी वेळेत घेण्यात आलेली चाचणी

किमान मुलभूत क्षमतांचा अंदाज घेणारी क्षमता चाचणी

चावडी वाचन कार्यक्रमाचे उद्देश :-

जि.प. प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारणे

प्रत्येक विद्यार्थ्यांस किमान गुणवत्ता प्राप्त करुन देणे

गुणवत्ता सुधारणेकामी पालकांची मदत घेणे

हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे

अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांची प्रगती करुन घेणे

शिक्षकांना मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे

चांगले वर्ग व चांगल्या शाळा असणार्‍या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करणे.

चावडी वाचन कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र :-

पुणे जिल्हा परिषदेतील सर्व प्राथमिक शाळा

इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग

भाषा, गणित व इंग्रजी

१३ तालुक्यांचा सहभाग

दि.१९/१२/२०११ रोजी घेण्यात आलेल्या चावडी वाचनाचे फायदे :-

जिल्ह्यातील प्रत्येक गावां-गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली.

चावाडी वाचनानंतर गुणवत्तेबाबत गावागावात चर्चा सुरु झाली.

गुणवत्ता सुधारण्यासाठी अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष दिले.

या कार्यक्रमाला दिड लाख पालकांचा सहभाग होता

चावडी वाचन कार्यक्रमामुळे गुणवत्तेमध्ये नक्कीच बदल झालेला दिसून आला.

सर्व ग्रामस्थ पदाधिकारी व पालकांचे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात योगदान लाभले.

चावडी वाचन कार्यक्रमामुळे गुणवत्ता वाढण्यास मदत झाली.

चावडी वाचन कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

वाचन, लेखन आणि गणित इंग्रजी अभ्यासात विद्यार्थ्यांची प्रगती झाली.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.

सहभाग तक्ता :- १) प्रेरणा :- मा. अध्यक्षा मा. उपाध्यक्ष मा. सर्व सभापती जि.प.पुणे व सर्व जि.प. सदस्य २) मार्गदर्शक :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे ३) नियंत्रक :- मा.शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.पुणे मा.शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.पुणे मा.शिक्षणाधिकारी (निरंतर जि.प.पुणे ४) योगदान :- जि.प. पुणे चे सर्व अधिकारी व पदाधिकारी सर्व पंचायत समित्यांचे सभापती व सदस्य, सर्व गटविकास अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्व खाते प्रमुख,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, केंद्गप्रमुख, माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक इ. छोटे पाट

Similar questions