Math, asked by ajaymahajan10, 10 months ago

एक प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर द्या

तुमच्या जवळ 100 रुपय आहेत व तुम्हाला 100 रुपयात 100 वस्तू खरेदी करायच्या आहेत
** एक रुपयाला दहा चिमण्या
** दोन रुपयाला एक पोपट
** पाच रुपयाला एक कोंबडी

*करा खरेदी 100 रूपया मध्ये 100 वस्तू*

Answers

Answered by sowsriakansha12345
6

Answer:

the answer is option b......

Answered by amitnrw
0

Given : तुमच्या जवळ 100 रुपय आहेत व तुम्हाला 100 रुपयात 100 वस्तू खरेदी करायच्या आहेत

To find : करा खरेदी 100 रूपया मध्ये 100 वस्तू

Solution:

एक रुपयाला दहा चिमण्या      Ten sparrows for one rupee

दोन रुपयाला एक पोपट         A parrot for two rupees

पाच रुपयाला एक कोंबडी      One chicken for five bucks

70  sparrows      7 Rs

19   Parrots        38 Rs

11   Chicken       55 Rs

100  things         100  Rs

70 सत्तर चिमण्या   7 सात रुपयांना

19 एकोणीस पोपट 38 अडतीस रुपयांना

11 अकरा कोंबडी   55 पंचावन्न रुपयांना

100   वस्तू            100  रूपया

Learn more:

1 रुपयात 40 कासव 3 रुपयात 1 मांजर 5 रुपयात 1 वाघ तर ...

https://brainly.in/question/11814368

विचार करा आणि कोडं सोडवा 1 रुपयात 40 कासव 3 ...

https://brainly.in/question/11809359

Similar questions