India Languages, asked by rammohangore78, 11 months ago

एक प्रवाश्यांनी भरलेली जलद लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर स्टेशन वरून निघाली उस्मानाबाद रेल्वे स्थानकात त्या ट्रेनमधून एक तृतीयांश प्रवाशी उतरले तर 280 चढले बार्शीला ट्रेन मधील निम्मे प्रवाशी उतरले तर 12 चढले तांत्रिक बिघाडामुळे ती लोकल कुर्डुवाडी येथे रद्द केली तेव्हा तिच्यात 248 प्रवाशी होते तर त्या लातूर मुंबई एक्सप्रेस मध्ये किती प्रवासी होते?​

Answers

Answered by sakshisingh27
0

Explanation:

एक प्रवाश्यांनी भरलेली जलद लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर स्टेशन वरून निघाली उस्मानाबाद रेल्वे स्थानकात त्या ट्रेनमधून एक तृतीयांश प्रवाशी उतरले तर 280 चढले बार्शीला ट्रेन मधील निम्मे प्रवाशी उतरले तर 12 चढले तांत्रिक बिघाडामुळे ती लोकल कुर्डुवाडी येथे रद्द केली तेव्हा तिच्यात 248 प्रवाशी होते तर त्या लातूर मुंबई एक्सप्रेस मध्ये किती प्रवासी होते?

Similar questions