एका पुस्तकाची पाने 1/4 पट पाने व आणखी 30 पाने वाचल्यावर 120 पाने शिलक राहतात तर पुस्तकात पाने किती?
Answers
Answered by
2
Answer:
पुस्तकात एकूण 200 पाने आहेत.
Explanation:
समजा,
मानूया, पुस्तकात असलेली एकूण पाने = x
पुस्तकाची 1/4 पट पाने = 1/4x
पुस्तकाची 1/4 पट पाने व आणखी 30 पाने वाचल्यावर 120 पाने शिलक राहतात
तर,
★ दिलेल्या प्रश्नांनुसार :
पुस्तकात असलेली एकूण पाने = 200
∴ पुस्तकात एकूण 200 पाने आहेत.
Similar questions