Social Sciences, asked by laksh5615, 1 month ago

एक पेशीय सजीव कहे निमार्ण झाले

Answers

Answered by bhagwanpatil9922
1

Explanation:

अमीबा (मराठी लेखनभेद: अमिबा ; अनेकवचन: अमीबे; इंग्लिश: Amoeba / Amœba) हा प्रोटोझोए प्रकारातील एक प्रजाती आहे. एकपेशीय जीव आहेत.अमिबा या एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती झाली असे मानतात. अमिबा या जिवाणूमुळे अमिबिओसिस नावाचा आजार होतो. या आजारात चिकट व रक्तासाहित संडास होते. व पोटात कळ येऊन संडास होते. अमीबा हा जगातील पहीला प्राणी आहे

Similar questions