एक पेशीय सजीव कसे नीरमान झाले
Answers
Answered by
5
Answer:
जेव्हा एखादा जीव एक पेशी पासून बनलेला असतो तेव्हा त्याला एकपेशीय सजीव असे म्हणले जाते . जेव्हा पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली होती तेव्हा सर्वप्रथम एक पेशीय सजीवच निर्माण झाले होते . या एक पेशीय सजीवांपासूनच इतर प्राण्यांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ अमिबा.
Explanation:
maybe I am correct
Answered by
2
Explanation:
hope it's help you Mark me as brain list give me some thanks
Attachments:
Similar questions