Science, asked by Swapnshree9099, 10 months ago

एका परीक्षानळीत साखर घ्या व परीक्षानळीला उष्णता द्या. काय होते त्याचे निरीक्षण करा. काय शिल्लक राहिले?

Answers

Answered by smartyjay9
2

वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्‍या विकारांना उष्णताजन्य विकार असे म्हणतात. विकार साहजिकच उष्णकटिबंधात अधिक प्रमाणात दिसतात. समशीतोष्ण प्रदेशांत हवेचे तापमान एकदम वाढले, तर तेथेही हे विकार होऊ शकतात. हवेचे सावलीतील तापमान ४३.५० से. अथवा त्यापेक्षा अधिक वाढले, तर हे विकार आढळतात. हवा उष्ण असून तिच्यातील आर्द्रता वाढल्यास अथवा ज्यांमुळे रक्तपरिवहन (रक्तप्रवाह वाहणे) आणि श्वसन नीट मोकळेपणाने होऊ शकणार नाही असे घट्ट कपडे वापरल्यास हे विकार संभवतात.

Similar questions