एका राजाच्या १०० राण्या होत्या १०० राण्यांना ५०० मुलं आणि ७०० मुली होत्या. ७०० मुलींना लग्नानंतर ७५० मुलं झाली आणि ७५० मुली झाल्या. राजाच्या ५०० मुलांना ५८० मुलं आणि ४२० मुली झाल्या. तर राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या किती?
Answers
Answered by
0
5001 राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या
Step-by-step explanation:
राजा - 1
राण्या - 100
मुलं - 500
मुली - 700
मुली ( नवरा ) - 700
मुली मुलं 750
मुली मुली 750
मुलं बायको 500
मुलं मुलं 580
मुलं मुली 420
राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या = 1 + 100 + 500 + 700 + 700 + 750 + 750 + 500 + 580 + 420
= 5001
राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या = 5001
Similar questions
English,
5 months ago
Math,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Chemistry,
10 months ago
Math,
10 months ago