. एका राजाच्या १०० राण्या होत्या १०० राण्यांना ५०० मुलं आणि ७०० मुली होत्या . ७०० मुलींना लग्नानंतर ७५० मुलं झाली आणि ७५० मुली झाल्या . राजाच्या ५०० मुलांना ५८० मुलं आणि ४२० मुली झाल्या . तर राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या किती
Answers
Answered by
1
5001 राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या
Step-by-step explanation:
राजा - 1
राण्या - 100
मुलं - 500
मुली - 700
मुली ( नवरा ) - 700
मुली मुलं 750
मुली मुली 750
मुलं बायको 500
मुलं मुलं 580
मुलं मुली 420
राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या = 1 + 100 + 500 + 700 + 700 + 750 + 750 + 500 + 580 + 420
= 5001
राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या = 5001
Learn More:
एका राजाच्या १०० राण्या होत्या १०० राण्यांना
https://brainly.in/question/16182184
Answered by
0
Step-by-step explanation:
Given A King had 100 Queens and 100 Queens had 500 boys and 700 daughters. 700 girls got 750 boys and 750 girls after marriage. The King's 500 boys had 580 boys and 420 daughters. So what is the total number of the king's family?
- Given A king had 100 Queens
- Now Queens had 500 boys and 700 daughters.
- Now these girls will have 750 boys and 750 girls.
- So the boys will have 580 boys and 420 daughters.
- Therefore total number of king’s family will be
1 + 100 + 500 + 700 + 750 + 750 + 580 + 420 = 3801
So the total number of the king's family is 3801
Similar questions