India Languages, asked by sysaummya, 6 hours ago

एका राजाला होती ७ मुलं...

राजाकडे होते थोडे हिरे... ते राजाला समसमान वाटायचे होते..

म्हणून त्याने २ राजपुत्र बोलवले आणी निम्मे निम्मे वाटायचे ठरवले तर १ हिरा शिल्लक राहत होता..

मग ३ राजपुत्र बोलवले आणी ३ समान भाग केले... तर एकशिल्लक रहायचा..

मग ४ समान भाग करायचा प्रयत्न केला.. ५, ६ समान भाग करायचा प्रयत्न केला... तर एक हिरा एक्स्ट्रा रहायचा..

शेवटी राजाने सातही राजपुत्रांना बोलावलं आणी ७ समसमान वाटे केले... तर प्रत्येकाला बरोबर हिरे वाटले गेले...

सांगा तर मग? राजाकडे किती हिरे होते आणी प्रत्येक राजपुत्राला किती वाटणीला आले?

Answers

Answered by ItzURHailey
1

Here is ur Answer ⤵️

1 : a careful preservation and protection of something especially : planned management of a natural resource to prevent exploitation, destruction, or neglect water conservation wildlife conservation.

Hope it helps you ✔

Similar questions