India Languages, asked by kedarsnehal32, 6 months ago

एक रसिक या नात्याने कार्यक्रमाच्या तिकिटांची घरपोच मागणी​

Answers

Answered by IamGodofThunder20
15

Answer:

दिनांक 17 जानेवारी 2021

प्रती,

व्यवस्थापक,

( program head or incharge )

u have to put the sender's address here if u have it

माननीय महोदय,

मी ABC दोन नाका, पुणे येथे राहतो. मी आणी माझ्या परिवारातील सर्व समस्यांनी आपली पेपर मध्ये आलेली जाहिरात वाचली. आम्हा सर्वाना आपले कार्यक्रम आवडले. मी आणि माझा परिवार आपले कार्यक्रमात सहभागी होत आहोत. तसेच आपण जाहिरातीत दिल्या प्रमाणे आम्हाला घरपोच तिकीट सेवा उपलब्ध करून द्या .

आमची आपल्याला विनंती आहे की आपण आम्हाला ही सेवा द्यावी.

धन्यावाद

आपला विश्वासू

ABC

दोन नाका,

वडगाव,

पुणे -400 090

Explanation:

hope it's helpful to you.

if I am wrong please comment down.

Answered by harshalgirase66
3

Answer:

माननीय महोदय,

मी ABC दोन नाका, पुणे येथे राहतो. मी आणी माझ्या परिवारातील सर्व समस्यांनी आपली पेपर मध्ये आलेली जाहिरात वाचली. आम्हा सर्वाना आपले कार्यक्रम आवडले. मी आणि माझा परिवार आपले कार्यक्रमात सहभागी होत आहोत. तसेच आपण जाहिरातीत दिल्या प्रमाणे आम्हाला घरपोच तिकीट सेवा उपलब्ध करून द्या .

आमची आपल्याला विनंती आहे की आपण आम्हाला ही सेवा द्यावी.

धन्यावाद

आपला विश्वासू

ABC

दोन नाका,

वडगाव,

पुणे -400 090

Explanation:

patra Lekhan

Similar questions