India Languages, asked by nayanmanocha73012, 2 months ago

एका सांकेतिक भाषेत 'सहज' हा शब्द '@#$' असा, 'गरज' हा शब्द '%ं#' असा व 'समर' हा शब्द '&$ं' असा लिहितात; तर त्याच सांकेतिक भाषेत '%#' या चिन्हांपासून तयार होणार्‍या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ? ( अक्षरांचा व चिन्हांचा क्रम सारखाच असेलच असे नाही.) *
सारंग
वारण
मधुकर
पंचानन
Q.68) *

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

मधुकर

Explanation:

एका सांकेतिक भाषेत 'सहज' हा शब्द '@#$' असा, 'गरज' हा शब्द '%ं#' असा व 'समर' हा शब्द '&$ं' असा लिहितात; तर त्याच सांकेतिक भाषेत '%#' या चिन्हांपासून तयार होणार्‍या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ? ( अक्षरांचा व चिन्हांचा क्रम सारखाच असेलच असे नाही.) *

सारंग

वारण

मधुकर

पंचानन

Q.68) *

Similar questions