Math, asked by dekatevasanta, 1 day ago

एका संख्येचा एक सप्तमांश मधुन वजा केले असता उत्तर 7 येतो तर ती संख्या कोणती ?​

Answers

Answered by madhavdharmajan2
1

Answer:

98

Step-by-step explanation:

Answered by screation414
0

Answer:

स्पष्टीकरण....

एक सप्तमांश म्हणजे १/७ पट होय...

त्या संख्येच्या १/७ मधून ७ वजा केल्यास ७ उत्तर येते म्हणजे

वजा करण्याआधी ७ + ७ = १४ असेल.

१/७ = १४

ती संख्या = १४ × ७ = ९८ असेल...

Similar questions