Math, asked by gujarom52, 4 months ago


एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो, तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते ?
(1) त्या संख्येला 10, 12 व 15 ने भाग जातो. (2) त्या संख्येला 2, 10 व 15 ने भाग जातो.
(3) त्या संख्येला 5, 6 व 8 ने भाग जातो. (4) त्या संख्येला 6, 10 व 12 ने भाग जातो​

Answers

Answered by HarshadNarayankar
0

Answer:

त्या संख्येला 5,6 व 8 ने भाग जातो

Similar questions