एका संख्येस 5 ने भागाकार करण्याऐवजी 5 ने गुणाकार केला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती % असेल
आणि चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती % जास्त असे
Answers
Answer:
चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या २५ पट असेल.
एका संख्येस 5 ने भागाकार करण्याऐवजी 5 ने गुणाकार केला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या 5% आहे आणि चुकीचे उत्तर बरोबर उत्ताराचा असा 25 % जास्त असेल .
दिला आहे
एका संख्येस 5 ने भागाकार करण्याऐवजी 5 ने गुणाकार केला.
ज्ञात करणे
चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती % असेल ?
चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती % जास्त असेल ?
हल
आमही एक संख्या घेतात, ती संख्या म्हणजे " क" समझा .
आता आम्हाला या संख्येत संख्या 5 चा भाग करायचे
पण चुकी ने 5 शी गुणा केला
क गुणा 5 म्हणजे 5 क
5 क = 100
क = 100/5
क = 20
पण बरोबर पद्धति वापरली तर संख्या " क" ला 5 शी भाग दयायचे
क भागीले 5 म्हणजे
20/5 =4
हे बरोबर उत्तर
पण चुकी ने 5 शी गुणा केला
म्हणून 20 × 5 = 100
हा चुकीचा उत्तर
चूक उत्तर /बराबर उत्तर
100 / 4 = 5
म्हणून चूक उत्तर बरोबर उत्तरचा 5% आहे आणि चूक उत्तर बरोबर उत्तरचा 25% जास्त असेल.
#SPJ3