Math, asked by patilak6, 2 months ago

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे.तर
दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती.​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

30 आणि 90

Step-by-step explanation:

पहिली संख्या S मानू

S + 3S=120

4S=120

S=120÷4

S=30

पहिली संख्या 30 आणि

दुसरी संख्या 30*3 = 90 आहे

Similar questions