एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती.
Answers
Answered by
0
Answer:
30 आणि 90
Step-by-step explanation:
पहिली संख्या X मानू
X +3X =120
4X=120
X=120÷4
X=30
दुसरी संख्या 30*3=90
Similar questions