एक संख्या धन व दुसरी ऋण असेल तर तर त्यांचा गुणाकार _________येतो.
घन
ऋण
शून्य
एकही नाही
Answers
Answer:
अनघा मावशी आज राधाच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आली होती. जोरदार आरत्या झाल्या. प्रसादाला आज खव्याचे मोदक होते. राधाला आज बराच वेळ प्रार्थना करताना पाहून अनघाला हसू आले.
''पेपर मिळणार आहेत की काय शाळेत घटक चाचणीचे?'', अनघा राधाला म्हणाली.
"अय्या! मावशी तुला कसं कळल?", राधा डोळे मोठे करत म्हणाली.
"तू प्रार्थना करत होतीस ना गणपतीला तेंव्हा सांगितले बाप्पाने माझ्या कानात." अनघा हसत हसत म्हणाली.
"हे काय ग मावशी? मला किती टेंशन आलंय आणि तू चेष्टा कर माझी", राधा गाल फुगवून म्हणाली.
"कसलं टेंशन आलय गं तुला?"
"गणिताचा पेपर मिळणार आहे उद्या शाळेत!"
"एवढंच ना? तुला चांगलाच जातो गणिताचा पेपर नेहमी. मग टेंशन का आलंय?"
"अगं, त्या धन आणि ऋण संख्या आहेत ना? त्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार यांचा गोंधळ होतो माझा."
"त्यात काय आहे गोंधळ होण्यासारखे? शाळेत शिकवलं तेव्हा तर छान समजलं आहे असं म्हणालीस मला!"
"तेव्हा समजलं असंच वाटलं होतं, पण गणितं सोडवायला सुरुवात केली तर सगळा गोंधळ उडाला"
"उदाहरण देऊन सांगशील का कुठे गोंधळ उडाला ते?"
"आता हेच बघ ना! बाईनी नियम सांगितला होता – ऋण ऋण – धन, म्हणून मी (- ४ - ३ = ७ ) असं उत्तर लिहिलं तर ते चुकलं."
"अगं राधा, ऋण ऋण –धन हा नियम बरोबरच आहे, पण तो गुणाकाराचा नियम आहे आणि तो तू बेरजेला वापरलास! मग उत्तर चुकणारच ना!"
"बेरजेचा नियम काय आहे मग?"
"दोन ऋण संख्यांची बेरीज नेहमी ऋण येते. म्हणजे त्या संख्या मिळवायच्या आणि उत्तराला ऋण चिन्ह द्यायचे."
"मावशी, दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असेल तर माझा आणखीनच गोंधळ होतो. कधी धन उत्तर येते तर कधी ऋण येते."
"बेरीज करताना जर दोन्ही संख्या वेगवेगळ्या चिन्हांच्या असतील तर त्या दोन्ही संख्यामधला फरक घ्या
Answer:
हे उत्तर चुकीचे आहे दो काही पण उत्तरे देतात