एक सैलनक पराक्रमी देशप्रेमी – शत्रुकडू न पकडला जाणे– तुरां गात टाकणे– हाल करणे– सुटका होणे येताना वाटेत पक्षी लवकणारा - सगळेपक्षी खरेदी - सोडू न देणे– सवाांना आश्चयषवाटणे- खुलासा – स्वातांत्र्याचेमोल - तात्पय
Answers
Answered by
1
खुलासा – खुलासा यह कि आपको जिसका खाना उसका गाना होगा।
Answered by
3
कथा लेखन
Explanation:
- स्वातंत्र्याचे मोल.
- एका गावात राजदीप नावाचा सैनिक राहायचा. राजदीप फार पराक्रमी देशभक्त होता. तो देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करायचा.
- परंतु, दुर्दैवाने एका युद्धामध्ये शत्रुंनी राजदीपला पकडले व त्याला तुरुंगात टाकले. तुरुंगात राजदीपला शत्रुंकडून खूप हाल सहन करावे लागले.
- बऱ्याच दिवसांनी आणि देशाच्या सरकारच्या प्रयत्नांनी तुरुंगातून राजदीपची सुटका झाली. सुटका झाल्यावर राजदीपला वाटेत एक पक्षी विकणारा माणूस दिसला.
- पिंजरात अडकलेल्या पक्ष्यांना पाहून राजदीपला तुरुंगातील त्याचे दिवस आठवले. त्याने त्या माणसाकडून सगळे पक्षी विकत घेतले व त्यांना आकाशात सोडून दिले.
- हे पाहून आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आश्चर्य झाला. तेव्हा राजदीपने पक्ष्यांना मुक्त करण्याचा कारण लोकांना सांगितले.
- तो म्हणाला, "स्वातंत्र्याचे खरे महत्व मला तुरुंगात राहिल्यावर कळले. स्वातंत्र्याचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फार महत्व आहे आणि जीवन स्वातंत्र्यपणे जगणे हा आपला प्रत्येकाचा अधिकार आहे."
- राजदीपचे म्हणणे ऐकूण तिथे उपस्थित लोकांना त्याचे फार अभिमान वाटले.
- तात्पर्य: स्वातंत्र्य प्रत्येकासाठी महत्वपूर्ण असते.
Similar questions
Computer Science,
18 days ago
Chemistry,
18 days ago
Hindi,
18 days ago
History,
1 month ago
India Languages,
9 months ago
Hindi,
9 months ago