एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील ?2) 103) 114) 12
Answers
Answered by
17
Answer:
बाजू = 11
Sides = 11
Step-by-step explanation:
एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील
कर्णाची संख्या 44
number of diagonals = 44
Number of Diagonal = n(n-3)/2
कर्णाची संख्या = n(n-3)/2
n(n-3)/2 = 44
=> n(n-3) = 88
=> n² - 3n = 88
=> n² - 3n - 88 =0
=> n² - 11n + 8n - 88 = 0
=> n(n-11) + 8(n-11) = 0
=> (n+8)(n-11) = 0
=> n = 11 as n can not be -ve
बाजू = 11
Sides = 11
Similar questions