एक स्त्री किराणा दुकानावर जाऊन 320 रुपयाचा किराणा घेते आणि दुकानदाराला 500 रुपयाची नोट देते. परंतु दुकानदाराकडे पैसे परत करण्यासाठी सुटे नसतात, म्हणून दुकानदार स्वतः समोरच्या चहाच्या टपरीवरून सुटे करून आणतो आणि त्या स्त्रीला 180 रुपये परत करतो. ती स्त्री निघून गेल्यावर चहाच्या टपरीवाल्याला 500 रुपयाची नोट खोटी असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे तो चहावाला किराणा दुकानदाराला ती खोटी नोट परत करून खरी नोट घेऊन जातो. किराणा दुकानदार ती खोटी नोट फाडून फेकून देतो. तर किराणा दुकानदाराला किती रुपये नुकसान होते ?
Answers
Answered by
1
Answer:
320 रूपयांचे नुकसान जाले
Similar questions