एका समारंभात 20 माणसे जमली होती, त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले. तर किती हस्तांदोलने
समारंभात झाली?
1)380
2) 190
3) 200
4) 210
Answers
Answered by
6
Answer:4)210
Explanation:first person:20
Second person:19
20+19+18+17+16+15+14+13+12+11+10+9+8+7+6+5+4+3+2+1=210
Answered by
1
Answer:
190
Explanation:
सुत्र: (एकुण व्यक्तींची संख्या x त्या संख्येच्या अगोदरची नैसर्गीक संख्या) / 2
(20 x 19) / 2
= 380 /2
= 190
Similar questions